Pimpri Chinchwad Politics | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं, आतापर्यंत 13 नगरसेवकांचे पक्षांतर
पिंपरी: Pimpri Chinchwad Politics | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) धामधुमीत होणाऱ्या पक्षांतरामुळे भाजपच्या (BJP) अडचणींत भर पडली आहे....