Ajit Pawar-Pune Flood | अजित पवार यांच्याकडून एकता नगर परिसराची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी पूर बाधित नागरिकांशी संवाद साधून दिला दिलासा
पुणे : Ajit Pawar-Pune Flood | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकता नगर (Ekta Nagar Pune) भागातील...