ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार ! केंद्राने कोविडसाठी दिलेला 213 कोटींचा निधी पडून October 16, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी केंद्राकडून ...