ससूनच्या 8 मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या दीप्ती काळेच्या अटकेवरुन निवृत्त लेफ्टनंट कमांडर पतीने केली होती थेट परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर ...