अमेरिकेत ‘ओरॅकल’ करणार TikTok चं अधिग्रहण, ‘मायक्रोसॉफ्ट’चा प्रस्ताव फेटाळला September 14, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेत लोकप्रीय व्हिडिओ शेयरिंग अॅप टिकटॉकच्या अधिग्रहणाच्या रेसमध्ये ओरॅकलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. ...