US Elections 2020 : तब्बल 93 % मते मिळवत मराठी माणूस थेट मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात
बहुजननामा ऑनलाइन टीम - वॉशिंग्टन:अमेरिकेच्या निवडणुकीचे(US Elections) कनेक्शन थेट मराठी माणसापर्यंत पोहचले आहे. भारतीय वंशाचे श्रीनिवास ठाणेदार हे मिशीगन राज्याचे स्टेट ...