‘मेगा भरती ही मेगा चूक’ असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा ‘यु टर्न’, म्हणाले… January 18, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आकुर्डी येथे पक्षाच्या कार्यक्रमातच भाजपामधील मेगा भरतीवर भाष्य केले होते. ...