Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Surgical Strike | भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला (Surgical Strike) आज 5 वर्ष ...