अनेक वर्षे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याची ‘खदखद’ : खा. अमोल कोल्हे October 1, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) - पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक क्षेञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणसवाडी शिक्रापूर परिसरात कोरोनाचे थैमान घातले ...