UP : प्रतापगढमध्ये मोठी दुर्घटना, वर्हाडाने भरलेली बोलेरो जीप ट्रकवर आदळली, 14 जणांचा मृत्यू November 20, 2020 0 प्रतापगढ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधून मोठी बातमी आहे, येथे अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. माणिकपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशराज ...