हिंदू वीरशैव व लिंगायत समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य ...