बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले
बारामती : बहुजननामा ऑनलाईन - सव्वा महिन्याच्या बालिकेचा पाणी साठविण्याच्या टाकीत बुडवुन खून झाल्याची धक्कादायक घटना (shocking-15-month-old-baby-girl-was-murdred-drowning-baramati) समोर आली आहे. ...