Daund Assembly Election 2024 | दौंड मतदारसंघ मिळवण्यासाठी अजित पवार गटातील नेते आग्रही; म्हणाले – ‘4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण…’
पुणे: Daund Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीत अद्यापही जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing...