Chhagan Bhujbal | छगन भुजबळांची पुन्हा उघड नाराजी; म्हणाले – “मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा”
मुंबई: Chhagan Bhujbal | महायुतीच्या मंत्रिमंडळात (Mahayuti Govt) स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांनी पुन्हा...