Maharashtra Politics

2024

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले – “उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील असरानीसारखी”

मुंबई: Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) मविआची (Mahavikas Aghadi-MVA) मोठी पिछेहाट झाल्याचे...

November 26, 2024

Mahayuti News | महायुतीच्या नेत्यांना आणखी एक लॉटरी, विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त

मुंबई: Mahayuti News | राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी महायुतीने २३४ जागा मिळवून नवा विक्रम रचला आहे. यामध्ये भाजपला (BJP) १३२,...

November 25, 2024

Maharashtra Politics | शायना एनसी प्रकरणी शरद पवारांकडून अरविंद सावंत यांची पाठराखण; म्हणाले – ‘अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही’

पुणे: Maharashtra Politics | शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate)...

November 2, 2024

Maharashtra Assembly Election 2024 | आणखी दोन बडे नेते अजित पवारांची साथ सोडणार; शरद पवारांच्या पक्षात घरवापसी होणार

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु...

Maharashtra Politics | भाजप हायकमांड कडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप? भाजपमध्ये खदखद; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई: Maharashtra Politics | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेला भाजपला मोठा फटका...

October 3, 2024

Maharashtra Politics | फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला; भाजपचे कार्यकर्ते चिंतेत

कोल्हापूर: Maharashtra Politics | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) गळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...

October 1, 2024
Devendra-Fadnavis-Uddhav Thackray

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘शरद पवार आणि ठाकरेंमुळेच त्यांचे पक्ष…’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही’

मुंबई : Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन पक्ष फुटल्याने राजकीय...

Maharashtra Assembly Election 2024 | शरद पवारांची नवी खेळी! शिवसेना ठाकरेंचा नेता घेतला आपल्या पक्षात; चर्चांना उधाण

दिंडोरी: Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार’ या सहा शब्दांभोवती महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) कितीतरी वर्षे फिरत आहे. अनेकदा...

Maharashtra Politics | विधानसभेला अजित पवारांचं मुस्लिम कार्ड भाजपला रुचणार? राष्ट्रवादीकडून प्रत्येक प्रादेशिक विभागात मुस्लिम उमेदवार

पुणे: Maharashtra Politics | राज्यातील विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप घोषणा...

Maharashtra Politics | भाजपचा ब्रँड डॅमेज? संघाच्या टीकेनंतर अजित पवारांना रोखण्याचा भाजपचा प्लॅन; जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित

पुणे: Maharashtra Politics | लोकसभेत भाजपला फटका बसल्यानंतर महायुतीत (Mahayuti) अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) केलेला समावेश यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक...

August 28, 2024