राज्यात कोरोनाचा हाहाकार ! गेल्या 24 तासांत 277 जणांचा मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्ण चार लाखांवर, जाणून घ्या आजचे पॉझिटिव्ह?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक ...