पुण्यातील बिबवेवडीत मध्यरात्री खुनाचा ‘थरार’ ! 10 जणांच्या टोळक्याकडून सराईत गुन्हेगार ‘माधव’चा सपासप वार करून ‘मर्डर’; lockdown मध्ये घडत असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामुळे प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - बिबवेवाडीत मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दीड ...