Pune Pimpri Chinchwad Crime News | टेंडरमध्ये गुंतवणुकीवर 20 टक्क्यांच्या परताव्याच्या आमिषाने साडेचार कोटींना गंडा; केंद्र सरकारच्या अवजड उद्योगात संचालक असल्याचे भासविले
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयात संचालक म्हणून निवड झाल्याचे भासवून टेंडरमध्ये गुंतवणुक...