Coronavirus : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं
बहुजननामा ऑनलाइन - कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांत ...