Ramdas Kadam | गेल्या 3 वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; दिला ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून सेनेला वारंवार धक्के बसत ...