मराठा आरक्षण : SC च्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांनी केले आश्चर्य व्यक्त, म्हणाले – ‘सर्वोच्च न्यायालय असा सवाल कसा करू शकते?’
बहुजननामा ऑनलाईन - मराठा आरक्षणासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (दि. 19) झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या ...