Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड
मुंबई : बहुजननाम ऑनलाइन - वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करुन वाहन चालवणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडणार आहे. जर तुम्ही वाहतुक ...