राज्याचे सहकार मंत्री अन् सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पीटलमध्ये केलं दाखल
कराड : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना याची ...