Koregaon Park Pune Crime News | कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचार्याने ग्राहकांकडे जाऊन अॅक्वागार्ड दुरुस्तीच्या नावाखाली घातला गंडा; कोरेगाव पार्कमधील तीन ग्राहकांची फसवणूक
पुणे : Koregaon Park Pune Crime News | युरेका फोर्बस कंपनीने कामावरुन काढून टाकले असताना ग्राहकांच्या घरी जाऊन कंपनीचा टेक्नीशियन...