आता पुण्यातील कंपनीच्या 250 रुपयांच्या ‘कोविसेल्फ’ किटने स्वत: करू शकता कोरोना चाचणी, जाणून घ्या वापराची पद्धत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने घरीच कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी कोविसेल्फ किटला मंजूरी दिली ...