Keshav Upadhye : ‘बाळासाहेब म्हणाले होते, कोकणासाठी सरकारचे कान पिळेन, आज त्यांच्याच सुपुत्राने तोंडाला पानं पुसली’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मागील वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळातून सावरणाऱ्या कोकणाला यंदा तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये कोकणाची मोठी ...