Maharashtra Politics | जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास दहा लाखांचे बक्षिस; भाजप पदाधिकाऱ्याची अजब घोषणा
जालना : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका होत आहे. ...