‘मोदीजी आणि मोटाभाईला ‘चंगू-मांगू’ म्हणून त्यांचे उपकार विसरलीस?’ नेटकऱ्यांनी उडवली कंगनाची खिल्ली
बहुजननामा ऑनलाइन - आपल्या तिखट वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा नेटकऱ्यांची नाराजी स्वतःच्या अंगावर ओढून घेतली ...