कौतुकास्पद ! 2 व्यक्तींच्या जीवासाठी ‘रोजा’ सोडून निभावला माणूसकीचा धर्म April 17, 2021 0 उदयपूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. बेड उपलब्ध नाहीत तर स्मशानभूमीतही नंबरची वाट पहावी ...