‘चंपा’चे ‘ते’ विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, उपमुख्यमंत्री पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - ज्येष्ठ नते शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी ...