J & K : पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, निर्दोष असल्याचा कुटुंबाचा दावा December 31, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना(terrorists) ठार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. पोलिस आणि ...