जाणून घ्या आयरीटिसची लक्षणे तुम्हलाही जाणवतेय समस्या तर त्वरित करा उपचार September 23, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन डोळ्याच्या रंगीत भागामध्ये जळजळ होणे त्याला आयरीटिस म्हणतात. यामुळे बर्याचदा वेदना, प्रकाशाची संवेदनशीलता आणि अस्पष्ट दिसण्यासोबतच डोळ्यात कमी-जास्त ...