UP पोलिस दलातील ‘तो’ धाडसी IPS अधिकारी , ज्यानं बजावली विकास दुबेच्या एन्काऊंटरमध्ये प्रमुख भूमिका, जाणून घ्या
कानपूर : वृत्तसंस्था - मागील आठवड्यापासून कानपूरमध्ये 8 पोलिसांना ठार मारणार्या विकास दुबेचा शोध सुरू होता. अखेर आरोपी उज्जैनमध्ये स्वत:हून ...