Pimpri : पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद; मध्यरात्री प्रवाशांना अडवून लुटण्याचा प्रयत्न
बहुजननामा ऑनलाइन टीम - खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे मध्यरात्री जाणार्या येणार्या लोकांना अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना पेट्रोलिंग ...