भारतीय सॅटेलाइट एस्ट्रोसॅटनं अंतराळात लावला दुर्मिळ शोध, वैज्ञानिक म्हणाले – ‘हे इतिहास बदलणार
बहुजननामा ऑनलाइन टीम - पहिल्या भारतीय मल्टी-वेव्ह उपग्रह अॅस्ट्रोसॅटने अंतराळात एक दुर्मिळ शोध लावला आहे. त्यांनी दूरच्या आकाशगंगेमधून निघणाऱ्या प्रखर अल्ट्राव्हायोलेट ...