India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्यांना भरावा लागेल नवीन चार्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payments Bank-IPPB) खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. आयपीपीबीच्या ग्राहकांना 15 ...