‘कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे प्रशासक’ ! जयंत पाटलांनी जुना फोटो शेअर करत नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नुकतीच राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हाती घेतली ...