हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होणारच ; महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच ट्रम्प यांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले….
बहुजननामा ऑनलाइन टीम - वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. ...