IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज December 1, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी उत्तर गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...