लस खरेदीतही राज्य शासनाचा पुणे महापालिकेशी ‘दुजाभाव’ ! खरेदी प्रक्रिया ते लसीकरणापर्यंतची SOP जाहीर करण्याची सभागृह नेते गणेश बिडकरांची मागणी, लस खरेदीसाठी सरकारच्या परवानगीची गरज नसल्याचं आयुक्त विक्रम कुमारांनी सांगितलं
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना विरोधातील लढ्यात गेल्या १४ महिन्यापासून राज्य सरकारने पुण्याला वार्यावर सोडले आहे. लसीकरणातही तशीच परिस्थिती ...