काँग्रेसच्या नेत्याचा ग्राफिकल टोला, म्हणाले- पंतप्रधान मोदींची दाढी वाढत गेली, तसा देशाचा GDP घसरत गेला March 3, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या घसरलेल्या जीडीपीवरुन कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...