राम मंदिर भूमीपूजन : पहिल्यांदाच समोर आली निमंत्रण पत्रिका, PM मोदी – RSS प्रमुखांचं नाव August 3, 2020 0 अयोध्या : वृत्तसंस्था - अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी झाली आहे. भूमीपूजनाच्या आधी तीन दिवस चालणारे विधीही सुरू झाले आहेत. ...