कामाची गोष्ट ! Aadhaar कार्ड हरवलंय किंवा चोरी झालंय? तर ‘नो-टेन्शन’; ‘या’ पध्दतीनं करा मोबाईल नंबरशिवाय ‘रिप्रिंट’
बहुजननामा ऑनलाईन - सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. सर्वांसाठीच सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेण्यासाठी ...