दररोज प्या भोपळ्याचा ज्यूस, वजन कमी करण्यासह मिळतील ‘हे’ 5 कमालीचे फायदे, जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाइन टीम - दुधी भोपळ्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, फायबर, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-एजिंग गुणधर्म असतात. हे रोगप्रतिकारक तसेच रोगाविरुद्ध लढा देण्यास ...