Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
पुणे :बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | रिक्षा चोरुन नेत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्याने पोलीस ...