‘गोध्रा’नंतर उसळलेल्या दंगलीतील 17 दोषींना सुप्रीम कोर्टानं दिला जामीन, पण गुजरातमध्ये जाण्यास बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सुप्रीम कोर्टाने 2002 मध्ये गुजरातच्या गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधीत प्रकरणातील 17 दोषींना सशर्त जामीन मंजूर केला ...