कडक Lockdown मध्ये पुण्यात लबडे फार्म हाऊसमध्ये AC ‘डान्स बार’ ! पुणे मनपामधील 4 कॉन्ट्रॅक्टरसह 9 जणांना अटक; मुंबईच्या 5 डान्सरसोबत सुरू होतं ‘मद्यपान’ अन् ‘डांगडिंग’, पोलिसांच्या धडक कारवाईनंतर प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरातील उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुडजे गावातील लबडे फार्म हाऊसवर सुरू असलेल्या खासगी डान्स ...