court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: Girlfriend

gangster-papla-gujjar-girlfriend-jia-gym-trainers-rajasthan-high-court-granted-bail

डॉक्टरची मुलगी नकळत पडली गॅंगस्टरच्या प्रेमात, 2 महिने राहावं लागलं जेलमध्ये

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - एक गॅंगस्टरवर प्रेम करणं एका तरुणीला इतकं महागात पडलं की, तिला दोन महिने आठ दिवस ...

fans-dig-rishabh-pant-and-urvashi-rautelas-one-year-old-link-rumors-after-actress-denies-knowing-any

”मी क्रिकेट अजिबात पाहत नाही पण… रिषभ पंत अन् उर्वशी रौतेला यांच्याबाबत पुन्हा ‘खमंग’ चर्चा !

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - क्रिकेटपटू व बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअर्सच्याही चर्चा या सातत्याने रंगत असतात. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांची नाव ...

a-woman-in-taiwan-cut-off-the-private-part-of-her-boyfriend-as-she-thought-he-was-cheating-on-her

त्याचे झंगाट असल्याचा होता संशय, प्रेयसीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून केले असे काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तैवानमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून कमोडमध्ये टाकला. हुवांग असे जखमीचे नाव असून ...

elon-musks-girlfriend-grimes-says-she-ready-die-mars

एलन मस्कच्या गर्लफ्रेंडला मंगळावर जाऊन मरायचेय

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क आज जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एलन मस्क ...

6feet-1inch-woman-shopping-at-night-to-avoid-stares-and-comments-from-strangers

बॉयफ्रेंडपेक्षा जास्त उंच आहे प्रेयसी, लोकांच्या टोमणे मारतात म्हणून केले ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेहमी म्हटले जाते की जोड्या देव जुळवतो. परंतु काही लोक ही म्हण बाजूला सारून आपल्या ...

court

Pune News : मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या तिच्या 15 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी ...

Mumbai

Mumbai News : पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला मारली मिठी, गंभीररित्या भाजल्याने तरुणाचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम - एका प्रियकराने थेट आपल्या प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिल्याची भीषण घटना मुंबईतील जोगेश्वरीमध्ये घडली आहे. ...

Boyfriend

प्रियकराने दिली प्रेयसीसह तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी अन् …

बहुजननामा ऑनलाइन टीम - एका सनकी प्रियकराने गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप झाल्याने तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या दुचाकीला आग लावली. त्यानंतर तीला व ...

Nagpur

Nagpur News : ‘सेक्स’ करताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव, ‘त्या’ आरोपी गर्लफ्रेंडला जामीन

बहुजननामा ऑनलाइन टीम -  पॉर्न चित्रपट पाहून संभोगाचा विचित्र प्रकार अनुभवताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून हत्या केल्याचा आरोप असलेल्या ...

man uses wife credit card

बोंबाबोंब ! बायकोच्या क्रेडीट कार्डवरून त्यानं भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला पर्दाफाश

बहुजननामा ऑनलाइन टीम - अनेकजण आपल्या पत्नीपासून अनेक गोष्टी लपवत असतात. त्यात जर लग्नानंतरही गर्लफ्रेंड असेल तर अशा व्यक्ती पत्नीला ...

Page 3 of 5 1 2 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.