पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात SIT ला मोठं यश, ‘मास्टर माईंड’ आणि 19 वा आरोपी ऋषिकेश देवडीकर अटकेत January 16, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारा आरोपी ऋषिकेश देवडीकर यास अखेर अटक करण्यात आली आहे. ...