आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले-‘रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करु नका, जबाबदारी सरकारची सुद्धा आहे’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांना उपयुक्त असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. ...